NDRF Rescue Team: जगबुडी नदीच्या पुरात अडकलेल्या 5 जनावरांना एनडीआरएफने दिले जीवनदान - Ratnagiri rains update

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 17, 2022, 12:52 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

रत्नागिरी: ( Ratnagiri rains update ) खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या ( Jagbudi river ) देवणे डोहानजीक पाच पाळीव जनावरे अडकून पडली होती. ही घटना चार-पाच दिवसांआधी घडलेली आहे. यामध्ये चार गाई व एक वासरू यांचा समावेश होता. एकाबाजूला महाकाय मगरी आणि दुसऱ्या बाजूला खोल पाणी यामुळे अडकलेल्या जनावरांना सुरक्षित बाहेर काढणे अशक्यप्राय ( Ratnagiri flood ) होऊन बसलं होतं. त्यामुळे जनावरांना वाचविण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत, या जनावरांना संध्याकाळी सुरक्षित बाहेर काढलं.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.