NCP Workers Warned Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा...तसेच जाहीर माफी मागावी.अन्यथा...राष्ट्रवादी महिला आक्रमक - कृषीमंत्री अब्दुल सत्तार
🎬 Watch Now: Feature Video
पुणे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार Agriculture Minister Abdul Sattar यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या, खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना, अब्दुल सत्तार यांनी सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं, त्याचा निषेध राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांची जाहीर माफी Abdul Sattar should publicly apologize to Supriya Sule मागावी, अन्यथा त्यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही, असा इशारा NCP workers have warned Abdul Sattar राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. NCP Workers Warned Abdul Sattar
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST