Video नाशिक बस आग दुर्घटना.. ईटिव्ही भारतच्या प्रतिनिधीचा घटनास्थळावरून आढावा, पहा आग लागल्यानंतर काय झालं - 14 पेक्षा अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16585336-thumbnail-3x2-nahika.jpg)
नाशिकमध्ये खाजगी प्रवासी बस जाळून खाक झाली Nashik private passenger bus caught in fire आहे. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. 14 पेक्षा अधिक प्रवाशांचा अक्षरशः होरपळून मृत्यू Nashik passenger burnt to death झाला. यात लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना आज पहाटे 4 वाजून 20 मिनीटांनी घडली. औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली. घटना स्थळावरून ईटिव्ही भारतच्या प्रतिनिधींना घटनेचा आढावा घेतला आहे. पाहूयात
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST