...तर कडक कारवाई करणार, नागपूर पोलीस अलर्ट मोडवर - अमितेशकुमार - अमितेशकुमार

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 18, 2022, 5:06 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

नागपूर - भोंग्यावरुन सध्या धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या घटना घडत असल्या तरी नागपूर शहरात पूर्णपणे शांतता आहे. नागपूर पोलिसांनी समाजातील नेत्यांसोबत आम्ही सुरू केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न शहरात उद्भवू देणार नाही, असा विश्वास पोलीस आयुक्त अमितेकुमार यांनी व्यक्त केला. ते ( Nagpur Police Commissioner Amiteshkumar ) पोलीस जिमखाना येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. कोणी कायदा हातात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिले. कायदा व शासनाच्या सूचनेनुसार अंमलबजावणी करण्यात येईल. पण, कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्तांनी नागपूरकरांना केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.