VIDEO आधी जयंत पाटीलांवरील कारवाई मागे घ्या, ते सरकारला निर्लज्ज म्हणाले - अजित पवार - Nagpur Assembly Session 2022

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 23, 2022, 1:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

नागपूर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर झालेल्या निलंबनाची कारवाई विरोधात महाविकास आघाडीने आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला Ajit Pawar Demand Jayant Patil Suspension Withdraw आहे. सोबतच कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद Karnataka Maharashtra border dispute प्रकरणी महाराष्ट्र सरकारची भूमिका योग्य नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या भूमिके विरोधात महाविकास आघाडी सदस्यांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त Nagpur Assembly Session 2022 केला. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात सभागृहात काल जे घडले त्यानंतर आज दिवसभर विधानसभा कार्यवाहीत सहभागी व्हायचं नाही ठरवण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्यावरील कारवाई मागे झाली पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.