MVA Leaders Agitation: द्या खोके भूखंड ओके, विरोधकांची विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी - विरोधकांची विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर विधानसभेचे हिवाळी अधिवेशन winter session सध्या नागपुरात सुरू MVA leaders Agitation on assembly steps आहे. आज विधानसभेचा चौथा दिवस आहे. राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधानसभा पायऱ्यावर आंदोलन करण्यात Aagitation against Governor and Shinde government आले. द्या खोके भूखंड ओके, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात Aagitation against Governor and Shinde government आल्या आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST