India vs Bangladesh Match : भारत आणि बांगलादेशमध्ये पुण्यात सामना; पाहा काय म्हणाले क्रिकेटप्रेमी - भारत आणि बांगलादेशमध्ये पुण्यात सामना
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 19, 2023, 5:31 PM IST
पुणे Cricket Fans Reaction On India vs Bangladesh Match : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. यंदाचे विश्वचषक भारतात होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचे दहा सामने होणार आहेत. त्यातील पाच सामने हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर (Gahunje Stadium) होत आहे. तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात वर्ल्डकपचे सामने होत आहे. आज भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना होत आहे. या सामन्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने प्रेक्षक हे सामना बघण्यासाठी आलेले आहेत. तसेच मुशफिकुर रहीमचे वडील (Mushfiqur Rahim Father) हे देखील पुण्यात सामना पाहण्यासाठी आले आहेत, यावेळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच क्रिकेट प्रेमिंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवरून ईटिव्हीचे प्रतिनिधी सज्जाद यांनी घेतलेला हा आढावा.