MP Sharad Pawar : कॉंग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही -शरद पवार - कॉंग्रेसची विचारधारा
🎬 Watch Now: Feature Video
पुणे :आज देशात काही लोक कॉंग्रेस मुक्त भारत करायच ( India cannot be Congress free ) म्हणतात. पण देश कॉंग्रेस मुक्त भारत ( Congress free India ) होऊ शकत नाही. कॉंग्रेसची विचारधारा, ( Ideology of Congress ) योगदान दुर्लक्षित करता येणार नाही असे राष्ट्रवादीचे अध्यक्षा शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) म्हणाले ते पुण्यात बोलत होते. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही आहेत, पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागेल.आत्ताचे सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करतायत. त्यांच्याशी एकजुटीने लढावे लागेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST