MP Pratap Chikhlikar Reaction विनायक मेटे हे मराठा समाजाचे लढवय्ये नेते होते प्रताप चिखलीकर - विनायक मेटेंचे अपघाती निधन
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड नांदेड शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर Accidental Death of Vinayak Mete नांदेडच्या खासदारांनी शोक व्यक्त केला आहे. मराठा समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर MP Pratap Patil Chikhlikar यांनी व्यक्त केली आहे. विनायक मेटे हे मराठा समाजाचे लढवय्ये नेते होते त्यांच्या जाण्यामुळे मराठा समाजाचा मोठे नुकसान झाले आहे. विनायक मेटे हे नांदेडचे जावई असल्याने त्यांचा नांदेडशी कायमच स्नेहभाव होता अशी प्रतिक्रिया चिखलीकर यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST