MP Navneet Rana : मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या यात्रेत खासदार नवनीत राणांनी चालवली बैलगाडी - MP Navneet Rana drove bullock cart
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या यात्रेत ( Amravati Moti Mata Yatra Festival ) खासदार नवनीत राणांनी ( MP Navneet Rana ) चालवली बैलगाडी चालवण्याचा आनंद लुटला ( MP Navneet Rana drove bullock cart ) आहे. तसेच धारणी तालुक्यातील टिटंबा गावामध्ये माता महायात्रा महोत्सव दरम्यान खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी मोती मातेचे दर्शन घेउन गावकऱ्यांची संवाद साधला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST