Monkey Hanged Electric Wire : पिलासह माकडीणीचा विजेच्या तारेवर थरारक संघर्ष, संधी मिळताच केली मृत्यूच्या दाढेतून सुटका - Jump to safety with her baby
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती छातीशी बिलगून असणाऱ्या छोट्याशा पिलाला घेऊन माकडीण विजेच्या तारावर लटकली monkey hanged on electric wire होती. या तारांवरून सुरक्षित निघण्यासाठी तिला कुठलीही जागा मिळत नसल्याने तिचा तिला सह स्वतःच्या बचावाचा Trying to defend yourself प्रयत्न बराच वेळ पर्यंत सुरू होता. अमरावती शहरातील वडाळी परिसरात हा संपूर्ण थरारक प्रकार सोमवारी सकाळी परिसरातील नागरिकांनी सुमारे अर्धा तासापर्यंत अनुभवला. या माकडीणीला वाचविण्यासाठी तिच्या सहकारी माकडांनी देखील बरेच प्रयत्न केलेत. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. परिसरातील नागरिकांनी देखील वीज तारेवर बांबू टाकून ही माकडीन याद्वारे सुरक्षित वीज तारेवरून निसटू शकेल यासाठी प्रयत्न केलेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST