Raj Thackeray : उठसूठ कोणीही इतिहासावर बोलू नये, राज ठाकरेंनी सुनावले - Criticize Prasad Lad Statement

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 4, 2022, 4:56 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

रत्नागिरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार MNS President Raj Thackeray PC पडली. येत्या जानेवारीत एक सभा कुडाळ आणि एक चिपळूण किंवा रत्नागिरीत होणार असल्याचे त्यांना सांगितले. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर टीका Criticize Prasad Lad Statement करताना महाराजांनी घडवलं ते घ्यायचं नाही, वादच करा असे ते म्हणाले. त्याशिवाय अपयश झाकण्यासाठी विषय डायव्हर्ट करायचे असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले. उठसूठ इतिहासावर बोलू नये, कागदपत्राआधारे वस्तुस्थिती तपासा आमि मग बोला असे राज ठाकरे पात्रकार परिषदेत Should Not Be Talk On History In Absence Documents म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.