Malpractice In Siddhivinayak Temple सिद्धिविनायक मंदिरात गैरकारभार मनसेचा गंभीर आरोप, पाहा व्हिडिओ - MNS allegation of malpractice in Siddhivinayak
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात Siddhivinayak temple Mumbai शिव भोजन थाळी, क्यू आर कोड, कोविड रीलफ फंड, नोकर भरती, पाण्याचे टँकर यात गैरकारभर केला असल्याचा आरोप करत मनसेने सिद्धिविनायक न्यासाने आपली पारदर्शकता सिद्ध करावी अशी जोरदार मागणी केली MNS allegation of malpractice आहे. मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी शुक्रवारी दादर येथील राजगड कार्यालयात पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवर प्रकशझोत टाकला. यावेळी बोलताना मनसे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले की, याबाबतची लेखी तक्रार निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार असून १५ दिवसात यावर कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे किल्लेदार यांनी malpractice in Siddhivinayak temple Mumbai सांगितले. सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी प्रत्येक खर्चाचा हिशोब भाविकांना देऊन आपली पारदर्शकता सिद्ध करावी. असे आव्हान यावेळी मनसेच्या वतीने देण्यात MNS Vice President Yashwant Killedar आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST