Ravi Rana संत गजानन महाराज वारीत सहभागी झाले आमदार राणा - श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी
🎬 Watch Now: Feature Video
Ravi Rana अमरावती आज बडनेरा येथून अनेक भाविक शेगाव येथील श्री संत गजानन महाराज Sant Gajanan Maharaj Vari in amravati यांच्या दर्शनासाठी पायदळ वारीने निघाले आहेत. यावेळी बडनेराचे आमदार रवी राणा MLA Ravi Rana हे काही अंतरापर्यंत या वारीत सहभागी होऊन त्यांनी टाळ मृदुंग आणि ढोलकी वाजवून भक्तांना वारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST