Mla Narendra Bhondekar Birthday : बंडखोर आमदारांनी साजरा केला नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस, पाहा VIDEO - Shivsena Mla Birthday Video
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शिवसेनेचे बंडखोर आमदार आसाममध्ये एका हॉटेलमध्ये आहे. यावेळी त्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस साजरा केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST