thumbnail

By

Published : Jul 15, 2022, 5:11 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ETV Bharat / Videos

Mumbai Youth Congress : मुंबई युवक काँग्रेस भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी विरोधात करणार रायझिंग टॅलेंटच्या माध्यमातून आंदोलन

मुंबई : जर तुम्ही बेरोजगारी, महागाई, महिला असभ्यता आणि भ्रष्टाचाराने त्रस्त असाल तर तुम्ही Raising Talent च्या माध्यमातून तुमचा आवाज उठवू शकता.मुंबई युवक काँग्रेसच्या ( Mumbai Youth Congress ) माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार जिशान ( MLA Jishan Siddiqui ) सिद्दीकी, कॉमेडियन नवीन प्रभाकर, फैज बलोच, अमीर अली, आदिल खान, अदा खान, गुरप्रीत चड्ढा उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.