Nagpur Winter Session कर्नाटक सीमावादावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज येणार ठराव - शंभूराजे देसाई - कर्नाटक सीमावादावर आज येणार ठराव
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती Resolution On Karnataka Border Dispute Today भागातील मराठी भाषिक नागरिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार Maharashtra Government खंबीरपणे उभे आहे. त्याबाबतचा संदेश देण्यासाठी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात Both houses will Pass Resolution ठराव आणणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई Minister Shambhuraj Desai on Karnataka Border Dispute यांनी दिली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde नियोजित दौऱ्यावर दिल्लीला गेले आहेत. ते परत आल्यानंतर ठराव मांडण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST