Fire in dumping ground डम्पिंग ग्राऊंडमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न

By

Published : Nov 25, 2022, 9:24 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

thumbnail

मुंबईजवळील उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाचमधील कचरा संकलन केंद्र म्हणजेच डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा भीषण आग लागली dumping ground caught fire again असून अंबरनाथपर्यंत 2 किमी अंतरापर्यंत विषारी धूर पसरत आहे. आग इतकी भीषण आहे की त्याच्या ज्वाळा 2 किमी अंतरावरून दिसत आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी Fire brigade team at the scene पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. Massive fire in dumping ground

Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.