Marbat Festival 2022 ईडा पिडा घेऊन जागे मारबतच्या घोषानांनी दुमदुमला परिसर, उत्सवाला सुरुवात - घेऊन जागे मारबतच्या घोषानांनी दुमदुमला परिसर
🎬 Watch Now: Feature Video
काळी पिवळी मारबत Black Yellow Marbat, अनिष्ठ बाबींवर रोष व्यक्त करणारे बडगे, expressing anger on indecent matters Badge अशी मिरवणुक शनिवारी नागपूरात The procession was start नागरीकांनी अनुभवली. या मिरवणुकीला १४२ वर्षांची ऐतिहासिक historical tradition 142 year परंपरा आहे. मिरवणुकी दरम्यान ईडा पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत अश्या घोषणा दिल्या गेल्या. तसेच, अनिष्ठ रुढी, प्रथा, परंपरा व राजकीय गोष्टींवर देखील टिका करणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST