Eknath Khadses मेळाव्यात एकनाथ खडसेंच्या हातातून एकाने माईक ओढत घातला गोंधळ, पाहा व्हिडिओ - राष्ट्रवादी काँग्रेस व्हिजेएनटी सेल मेळावा जामनेर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 18, 2022, 7:36 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

जळगाव जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हिजेएनटी सेलच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे Eknath Khadse यांच्या भाषणादरम्यान एकाने व्यासपीठावर येऊन त्यांच्या हातून माईक घेण्याचा प्रयत्न by pulling mike from Eknath Khadses hand करत गोंधळ घातल्याचा प्रकार घडला man created ruckus At VJNT meeting of NCP आहे. दरम्यान खडसेंच्या हातातून माईक हिसकवण्याचा प्रयत्न का केला. याचे कारण स्पष्ट झाले नाही. खडसेंनी व्यासपीठावरील उपस्थित त्यांची नावांची यादी भाषणापूर्वी वाचून काढल्याने सदर व्यक्तीने वैतागून हा प्रकार केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.