VIDEO महाराष्ट्र राज्य मिनी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये चित्तथरारक योगासनांचे प्रात्यक्षिक - महाराष्ट्र राज्य मिनी ऑलम्पिक स्पर्धा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 5, 2023, 12:15 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

नाशिक नाशिकच्या मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलामध्ये महाराष्ट्र राज्य मिनी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी चित्तथरारक योगासने प्रात्यक्षिक सादर breathtaking yoga poses in Demonstration केली. या स्पर्धेत राज्याच्या आठ जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा सहभाग Participation of eight districts players आहे. दररोज खेळाडूंनी सकाळची 20 मिनिटे योगासाठी देणे आवश्यक आहे. यातून खेळाडूंची खेळातील एकाग्रता वाढीस लागून खेळांचे सादरीकरण करतांना निश्चितच याचा फायदा Sports require concentration होणार. असे नाशिक जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यावेळी उपस्थित खेळाडूंना सांगितले. तसेच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईल, संगणकावर डिजीटल खेळ खेळण्यापेक्षा मैदानी खेळांमध्ये जास्त सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. कोणाताही खेळ खेळतांना त्यात जिद्द, चिकाटी, मेहनत व सांघिक भावना या गोष्टी महत्वाच्या Maharashtra State Mini Olympic Competition आहे.असे म्हणत त्यांनी उपस्थित खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.