Maharashtra Monsoon Session 2022 विधानभवनात सत्ताधारी विरोधक आमणे सामणे,अजित पवारांच्या मध्यस्तीने थांबला अनर्थ - MAHARASHTRA MONSOON SESSION
🎬 Watch Now: Feature Video
आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर Legislative Assembly अभूतपूर्व प्रसंग घडला असून सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकमेकांवर धावून गेल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने विधानभवनात पाहिले. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आक्रमक झाले होते. 50 खोके, ओले रे आले रे, आले गद्दार आले अशा घोषणा विरोधकांकडून पहिल्या दिवसापासूनच दिल्या जात होत्या. यागोष्टींच्या विरोधात आज सत्ताधारी पक्षाच्या वतीने भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी लवासाचे खोके, सिल्वर आज विधानभवनाच्या Legislative Assembly 2022 पायऱ्यांवर अभूतपूर्व प्रसंग घडला असून सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकमेकांवर धावून गेल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने विधानभवनात Maharashtra Chief Minister Eknath Shinde clash between opposition MLAs पाहिले. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच MAHARASHTRA MONSOON SESSION विरोधक आक्रमक झाले होते. 50 खोके, ओले रे आले रे, आले गद्दार आले अशा घोषणा विरोधकांकडून पहिल्या दिवसापासूनच दिल्या जात होत्या. यागोष्टींच्या विरोधात आज सत्ताधारी पक्षाच्या वतीने भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी लवासाचे खोके, सिल्वर ओके, सचिन वाजेचे, मातोश्री ओके अशा घोषणा दिल्या. आज सत्ताधाऱ्यांनी या घोषणा द्यायला सुरुवात MLAS CHANT SLOGANS AGAINST MAVIA GOVERNMENT केल्या होत्या, त्यानंतर विरोधकही घोषणा द्यायला विधान भवनाच्या पायर्यांवर STEPS LEGISLATURE आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि एकनाथ शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. परिस्थितीचे गांभीर्य पाहता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विरोधी आमदारांना विधानभवनाच्या आत मध्ये घेऊन गेले आणि हाणामारीपर्यंत पोहोचणारा हा प्रसंग Ajit Pawar intervention stopped the disaster तिथेच थांबला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST