Lunar Eclipse खग्रास चंद्रग्रहण 'या' राशीला आहे शुभफल - महंत अनिकेत शास्त्री देशपांडे
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण Lunar Eclipse of Lattodit Khagras मंगळवार वेळ 14.39 ते 18.19 पर्यंत असून मंगळवार 8 नोव्हेंबर सकाळी 11 पासुन सूर्यास्तापर्यंत वेळ पाळावे. ग्रहण काळामध्ये जास्तीत जास्त देवपूजा, तरपण, श्राद्ध, जप, होम, दान, अनुष्ठान संपन्न करावे. जास्तीत जास्त मंत्रोच्चार करावा, मन चित्त, बुद्धी, विचार हे सर्व शुद्ध ठेवावे, दूर व्यवहार, दुराचार, दुष्कृत्य कदापि करू नये. कारण ग्रहण काळामध्ये केलेले कर्माचे फळ हे शंभर पटीने मिळत असते. त्यामुळे तुम्ही शुभ कर्म केले तर शंभर पट शुभ फलित मिळेल. अशुभ कर्म केले तर शंभर पट अशुभ परिणाम अशुभ फलित तुम्हाला मिळतील, असे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे Mahant Aniket Shastri Deshpande यांनी सांगितले.
ग्रहणाचे राशिफलशुभ फल मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ मिश्र फल सिंह, तुला, धनु, मीन अनिष्ट फल मेष, वृषभ, कन्या, मकर
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST