मसाई पठारावरील मंदिराच्या शिखरावर कोसळली वीज, मंदिराचा काही भाग कोसळला - मंदिराचा काही भाग सुद्धा कोसळला
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या मसाई पठारचा Masai Plateau संवर्धन क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. याच पठारावरील Masai Devi Temple मसाई देवीच्या मंदिरावर वीज कोसळल्यामुळे मंदिराला तडे गेल्याचे समोर आले आहे. शिवाय मंदिराचा काही भाग सुद्धा कोसळला आहे. नेमकं कशामुळे झाले हे अध्याप समजू शकले नाहीये. मात्र इथले स्थानिक वीज कोसळल्यानेच ही घटना घडल्याचे सांगत आहेत. ही घटना घडली. मंदिराच्या शिखरावर वीज कोसळल्याने मंदिराचा काही भाग ढासळल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST