Video बिबट्याचा भरवस्तीत घुसून हल्ला, पहा व्हिडिओ - Leopard Enters Residential Area And Attacks
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरू म्हैसूर जिल्ह्यातील केआर नगर शहराच्या बाहेरील कनक नगरमध्ये शुक्रवारी सकाळी एका बिबट्याने प्रवेश केला आणि काही लोकांवर हल्ला केला. Leopard Enters Residential Area मुल्लूर रोडजवळील राजा प्रकाश शाळेजवळ एका दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला केला. Attacks On People त्यानंतर आणखी दोघांवर हल्ला केला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून ट्रँक्विलायझरच्या सहाय्याने बिबट्याला पकडले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST