VIDEO किरीट सोमय्या रत्नागिरीत दाखल, अनिल परबांविरोधात जबाब नोंदवणार - BJP leader Kirit Somaiya in Ratnagiri

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 11, 2022, 3:12 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

रत्नागिरी भाजपा नेते किरीट सोमय्या रत्नागिरीत दाखल झाले Kirit Somaiya in Ratnagiri आहेत. वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्या विरोधात जबाब नोंदविणार file statement against Anil Parab आहेत. अनिल परब यांनी खोटी कागदपत्र सादर करून रिसॉर्टची घरपट्टी Sai Resort Case भरली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, त्याचा मी पाठपुरावा करणार, रत्नागिरी पोलीस सुद्धा आज माझा जबाब नोंदवणार आहेत असे अनिल परब यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी तिसरा गुन्हा अनिल परब यांच्या विरोधात दाखल करावा. हे सरकार जनतेचे आहे म्हणून कारवाई सुरू झाली आहे असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी BJP leader Kirit Somaiya म्हटले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.