VIDEO 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जयंत नाईकनवरे यांच्याकडून कायदा व सूव्यवस्थेचा आढावा - Review Law and Order in district

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 29, 2022, 5:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

बुलढाणा अमरावती विभागाचे पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी नुकताच पदभार Jayant Naiknaware Amravati Inspector General स्वीकारला. ते बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज बुलढाणा पोलीस दलाचा आढावा Jayant Naiknavare Buldhana Tour घेतला. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, कायदा व सूव्यवस्थेचा आढावा घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना Review law and order in district केल्या. जिल्ह्याचा क्राईम रेट कसा कमी करता येईल, याकडे लक्ष देण्याचा सूचना ही पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी दिल्या. 31 डिसेंबर ही जवळ असून त्या संदर्भात ही उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी आढावा बैठकीत देण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील सर्वच पोलिस अधिकारी उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.