Video 76 वा पायदळ दिवस, राजनाथ सिंहने देशातील शूर सैनिकांना केले अभिवादन - 76 वा पायदळ दिवस
🎬 Watch Now: Feature Video
भारतीय लष्कर आज 76 वा पायदळ दिवस साजरा 76th Infantry Day Today करत आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील शूर सैनिकांना अभिवादन केले आहे. यानिमित्ताने भारतीय लष्करातील जवानांचा उत्साह आणि शौर्य गुलामगिरीला सांगणारा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. पहा हा व्हिडिओ
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST