Martyrs Memorial In Malegaon : शहीद स्मारकाचे मनोरुग्णाने केले उद्घाटन! - Inauguration of Martyr
🎬 Watch Now: Feature Video

मनमाड - गेल्या 17 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहीद स्मारकाचे ( Martyrs Memorial In Malegaon) एका मनोरुग्णाने उद्घाटन ( Inauguration of the Martyrs Memorial) करून टाकले. यामुळे मालेगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक राजकारण आडवे येत असल्याने अनेक वर्ष स्मारकाचे उद्दघाटन पडून होते. गेल्या 17 वर्षांपासून स्थानिक राजकारणात हे स्मारक अडकले होते अखेर एका मनोरुग्णाने त्याचे उदघाटन करून राजकारण्यांना सणसणीत चपराक दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST