Maskarya Ganpati Immersion : पितृपक्षात बसविलेल्या मस्कऱ्या गणपतीचे विसर्जन; तरूणांचा डीजेच्या तलावर ठेका
🎬 Watch Now: Feature Video
वणी तालुक्यातील चिखलगाव येथे मोठ्या उत्साहात मस्कऱ्या गणपतीचे विसर्जन पार ( Immersion of maskarya Ganpati ) पडले. तिथे पितृ पक्षात गणपतीला बसविला ( Lord Ganesha is welcome in Pitru Paksh ) जाते. गणपतीच्या विसर्जना दरम्यान महिला तरुणींना डीजेच्या तलावर ठेका ( youth dance on DJ During immersion ) धरला. मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन पार पडले. 31ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला गणपतीची घरोघरी स्थापना करण्यात येते. त्यानंतर भक्तीमय वातावरणात दहा दिवस पूजा अर्चना करुन गणपतीला विसर्जित करण्यात येते. त्यानंतर पितृपक्षात मस्कऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते. बारा दिवस पूर्ण झाल्यानंतर मस्कऱ्या गणपतीचे विसर्जन केले जाते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST