Ashadhi Ekadashi 2022 : विटेवर साकारली विठ्ठलाची प्रतिमा - Ideal Idol Of Vitthal

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 10, 2022, 9:58 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

येवला (नाशिक) - आषाढी एकादशीनिमित्त ( Ashadi Ekadashi ) विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाची प्रतिमा जलरंगांचा उपयोग करून साकारण्यात आली. येवल्यातील व्यंगचित्रकार प्रभाकर झळके ( Cartoonist Prabhakar Jhalke ) यांनी ही विठूरायाची प्रतिमा साकारली आहे. यासाठी त्यांना दोन दिवसांचा कालावधी लागला आहे. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या घराजवळ एक बांधकाम चालू असून तिथे काही विटा पडलेल्या होत्या त्यांनी विटाकडे पाहिलं व त्यांना कल्पना सुचली की आपण या विटेवर जो विठुराया विटेवरी उभा आहे त्याची आपण प्रतिमा विटेवर साकरावी. त्यांनी जलरंगांचा उपयोग करत या विटेवर अप्रतिम अशी विठुरायाची प्रतिमा साकारली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.