Hindu Jan Sangharsh March, लव्ह जिहाद आणि धर्मांतराविरोधात हिंदू जनसंघर्षचा मोर्चा, पहा व्हिडिओ - March against love jihad
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर लव्ह जिहाद March against love jihad, धर्मांतर आणि गोहत्या आदींच्या विरोधात love jihad conversion and cow slaughter कोल्हापूरात आज हिंदू जनसंघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले Hindu Jan Sangharsh March आहे. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले love jihad conversion and cow slaughter आहेत. कोल्हापूरातील बिंदू चौक येथून या मोर्चाला सुरुवात होत आहे. शस्त्र पूजनाने या मोर्चाला सुरुवात झाली असून सद्या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सुरू March in Kolhapur आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अवघा बिंदू चौकातील वातावरण भगवेमय झाले Hindu Jan Sangharsh March in Kolhapur आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST