Video Viral माकडाने केली हरणाच्या अंगावर बसून स्वारी, पाहा व्हिडिओ - Viral on social media
🎬 Watch Now: Feature Video
शिवमोग्गा कर्नाटक शिवमोग्गा जिल्ह्यातील कुवेंपू विद्यापीठाच्या Kuvempu University आवारात एका माकडाने हरणावर स्वार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Viral on social media होत आहे. युनिव्हर्सिटी कॅम्पस इमारतीच्या मागच्या बाजूला एक माकड हरणावर स्वारी करत आहे. हे दृश्य तेथील कर्मचाऱ्यांनी टिपले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST