shraddha walkar murder case: खूनी आफताबला भर चौकात फाशी द्या, वसईत संतप्त शिवसैनिकांची मागणी - वसईत संतप्त शिवसैनिकांची मागणी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16949547-thumbnail-3x2-shraddha.jpg)
वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकरच्या क्रूर हत्येनंतर वसईतील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबचा जाहीर निषेध व्यक्त करत निदर्शने केली. वसई पश्चिमेकडील एस टी डेपो बाहेर हे आंदोलन करण्यात आलं. वसईकर श्रद्धा ही प्रेमासाठी घर सोडून आफताब सोबत लिव-इनमध्ये राहत होती. मात्र, तिने विश्वास ठेवलेल्या आफताबनेचं तिची क्रूर हत्या केल्याने आफताबला भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST