thumbnail

By

Published : Jul 22, 2022, 6:57 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ETV Bharat / Videos

Video : शिवसेनेच्या शाखांवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना फिरावं लागत आहे यासारखे दुर्दैव नाही - गुलाबराव पाटील

जळगाव - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागत आहे. यासारख आज दुसरे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी आधीच हे दौरे केले असते तर, कदाचित ही वेळ आली नसती असा टोला शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil criticized Uddhav Thackeray ) यांनी लगावला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.