Dada Bhuse Video : पिस्तूल घेऊन दरोडा टाकणाऱ्याला मंत्री दादा भुसेंनी पकडले; पाहा व्हिडिओ - Dada Bhuse caught the robber red handed
🎬 Watch Now: Feature Video
मालेगाव (नाशिक) - हातात पिस्तूल घेऊन दरोडा टाकण्यासाठी बंगल्यात घुसलेल्या दरोदेखराला करून पालकमंत्री दादा भुसे यांनी पकडले. त्यानंतर तत्काळ त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात ही घटना घडली आहे. हातात पिस्तूल घेऊन दरोडा टाकण्यासाठी बंगल्यात घुसलेल्या दरोदेखराला पालकमंत्री दादा भुसे यांनी धाडस करत पकडल्याची घटना मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात घडली असून पालकमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या या कामाची सर्वत्र चर्चा आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST