VIDEO वेण्णालेक परिसरात चक्क रानगव्याचे दर्शन, पाहा व्हिडीओ - Gaur in Venna Lake area
🎬 Watch Now: Feature Video
सातारा महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील Mahabaleshwar Mini Kashmir of Maharashtra वेण्णा लेक परिसरात पर्यटकांना रविवारी चक्क रानगव्याचे दर्शन Gaur in Venna Lake area झाले. थंडीच्या दिवसात महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाते. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. अलिकडे वन्य प्राण्यांचा लोक वस्तीकडे वावर वाढला आहे. रविवारी महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णालेक समोरील रस्त्यावरून रानगवा चालत जाताना पाहून कारमधील पर्यटकांची भीतीने गाळण Gaur walk on Mahabaleshwar road उडाली. या रानगव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रानगव्याला जंगलाच्या दिशेने हाकलले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST