Video : दांडिया ठेका धरण्याचा मोह, विनायक राऊत यांच्यासह राजन साळवी यांचे हिंदी गाण्यावर गरबा नृत्य - Shiv Sena MLA Rajan Salvi were also Tempted Dance

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 3, 2022, 11:10 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

रत्नागिरी : नवरात्र उत्सवातील दांडियाला ठेका धरण्याचा मोह शिवसेना खासदार ( Shiv Sena MP and Secretary Vinayak Raut Dance ) तथा सचिव विनायक राऊत आणि शिवसेना आमदार राजन साळवी ( Shiv Sena MLA Rajan Salvi Garaba Dance ) यांनादेखील आवरला ( Garba dance by Vinayak Raut and Rajan Salvi ) नाही. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राऊत आणि साळवी यांनी लांजा शहरातील संदीप स्मृती मित्र मंडळाच्या देवीचे दर्शन घेतले. यावेळी दोन्ही लोकप्रतिनिधींनी दांडिया खेळण्याचा आनंददेखील ( Raut and Salvi Visited Sandeep Smriti Mitra Mandal ) लुटला. सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये, धावपळीमध्ये दांडियाचा आनंद लुटता आल्याने दोन्ही लोकप्रतिनिधींनी समाधानाची भावना देखील व्यक्त केली आहे. शिवसेना खासदार तथा सचिव विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांनीही धरला ठेका.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.