New Palace Ganeshotsav 2022 : कोल्हापुरातील न्यू पॅलेसमधील श्रीगणेशाची आरती; पाहा व्हिडिओ - Shri Ganesh Arrived at New Palace
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : लाडक्या बाप्पाचे यंदा सर्वत्र धूमधडाक्यात आगमन Beloved Bappa Arrived in New Palace at Kolhapur झाले. येथील छत्रपती घराण्यातील बाप्पाचेसुद्धा शाही लवाजम्यासह पारंपरिक पद्धतीने Chhatrapati Family Also Arrived at New Palace न्यू पॅलेसमध्ये आगमन Shri Ganesh Arrived at New Palace in Kolhapur झाले. बाप्पा येथील नवीन राजवाड्यात विराजमान झाल्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर छत्रपती घराण्यातील सदस्यांनी गणरायाची एकत्र मिळून आरती Chhatrapati Family Performed Aarti of Ganaraya केली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज Shrimant Shahu Chhatrapati Maharaj यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. पाहा कशा पद्धतीने राजवाड्यात गणेशाचे आगमन झाल्यानंतर आरती होते New Palace Ganeshotsav 2022.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST