Pune Festival 2022 अभिनेत्री नृत्यांगना हेमा मालिनी यांनी सादर केली गणेश वंदना, पाहा व्हिडिओ - हेमा मालिनी
🎬 Watch Now: Feature Video
पुणे पुणे फेस्टिव्हलच्या Pune Festival पॅटर्न अभिनेत्री नृत्यांगना खासदार हेमा मालिनी Actress dancer Hema Malini यांच्या गणेश वंदनेने 34 व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis, राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा Environment Minister Mangalprabhat Lodha, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील Chandrakant Patil आणि गिरीश बापट, छत्रपती उदयनराजे भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी हे देखील उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवली आहे. 34 व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन प्रसंगी पुणे फेस्टिव्हलच्या पॅटर्न अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी यांनी गणेश वंदना सादर केली आहे, पाहा व्हिडिओ...
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST