Video अवघ्या, 3 महिन्याच्या तान्ह्या मुलीसोबत लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला सुरतेहून आलेली आई वडील - siddhiVinayak Mumbai
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमन सोहळा सुरु झाले आहे. Ganesh Chaturthi 2022 अवघ्या मुंबईकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सिद्धी विनायक देखील siddhi Vinayak Darshan भक्तांना दर्शन देण्यासाठी सज्ज झाला आहे. siddhiVinayak Mumbai सिद्धिविनायक मंदिरामध्ये अत्यंत देशातून ठिकठिकाणी भाविक भेटण्यासाठी आसुसलेले आहेत, अशीच एक माता आपल्या 3 महिन्याच्या तान्ह्या मुलीला घेऊन सुरत येथून या ठिकाणी आलेली आहे. या मुलीचे वडील आणि आई यांच्याशी ईटीव्ही भारतशी बातचीत केली आहे. तसेच सिद्धिविनायक मंदिराचे siddhiVinayak Mumbai विश्वस्त राजाराम देशमुख यांनी ईटीव्ही भारत सोबत बातचीत केली आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने आणि पुढील 10 दिवस प्रशासन आणि पोलीस यांच्याशी समन्वयक करत सुसज्जता कशी राखली जाणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST