Jubilation of BJPs victory : गुजरातपासून दिल्ली आणि मुंबईपर्यंत भाजपच्या विजयाचा जल्लोष सुरू - From Gujarat to Delhi and Mumbai

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 9, 2022, 12:44 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

मुंबई  गुजरात निवडणुकीतील Gujrat assembly election 2022 विजयानंतर भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण Atmosphere of jubilation in BJP आहे. गुजरातपासून दिल्ली आणि मुंबईपर्यंत From Gujarat to Delhi and Mumbai भाजपच्या विजयाचा जल्लोष सुरू आहे. याच काही महिन्यांत मुंबईत बीएमसीच्या निवडणुकाही होणार BMC elections will also be held in Mumbai आहेत. भाजपने बीएमसी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. मुंबई महापालिकेतील आम आदमी पक्षावर आता आमचे लक्ष असेल, इतर पक्ष आता शर्यतीत नाहीत, असे मुंबई भाजपच्या नगरसेविका संध्या यादव सांगतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.