Satej Patil भारत जोडो यात्रेने विरोधकांच्या मनात भरली धडकी - माजी मंत्री सतेज पाटील - भारत जोडो यात्रा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 7, 2022, 12:17 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

पुणे भारत जोडो यात्रामध्ये जे लोक टीका करतात, त्या लोकांनी 50 वर्षात समाजात भांडण लावायचे काम केले. त्यांना यावर बोलण्याचा काही अधिकार नाही. भारत जोडो यात्रेचा जो पाठिंबा आहे. तो बघितला असता आपले पुढे 50-40 वर्ष वाया जातील. आपल्याला कोणी विचारणार नाही म्हणून ही टीका सुरू आहे, असेही यावेळी माजी मंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे. राहुल गांधी Rahul Gandhi यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचा प्रसार Spread of Bharat Jodo Yatra आणि प्रचार करण्यासाठी पुण्यामध्ये माजी मंत्री सतेज पाटील Former Minister Satej Patil यांच्या प्रमुख उपस्थितीत टू व्हीलर रॅली Two wheeler rally काढण्यात आलेली आहे. यावेळी सतेज पाटील माध्यमांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.