Forest Fire in Pithoragarh : उत्तराखंडमधील पिथौरागढ जंगलात भीषण आग, पहा आगीचे भीषण दृश्य - Fire in the forests of Uttarakhand
🎬 Watch Now: Feature Video
डेहराडून- एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून उत्तराखंडमध्ये जंगलात वणवे पेटण्याचे ( fire breaks out in hills of Pithoragarh ) प्रमाण वाढले आहे. पिथौरागढमधील धारचुला रोडजवळ जंगलात भीषण आग लागली ( pithoragarh forest fire ) आहे. ही आग दोन किमीच्या परिघात ( Fire in the forests of Uttarakhand ) पसरली आहे. उन्हाळ्यात जंगलामध्ये आगीचे प्रमाण वाढलेले अनेकदा ( forest fire IN Uttarakhand ) दिसून येते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST