Ambabai Temple : अंबाबाई मंदिरातल्या चप्पल स्टँड चालकाचा धिंगाणा; पोलीस स्टेशनमध्येच काढले कपडे - Removed Clothes In Police Station

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 10, 2022, 10:58 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

कोल्हापूर अंबाबाई मंदिरातल्या चप्पल स्टँड चालकाने धिंगाणा घातल्याचे पहायला Footwear Stand Owner Misbehavior At Ambabai Temple मिळाले. पोलीस स्टेशनमध्येच कपडे काढत तो अर्धनग्न झाला Removed Clothes In Police Station होता. या सर्व प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.ग्राहकाकडून चुकून स्टँड चालकाला जास्तीचे ऑनलाईन पैसे Online transaction गेले. सदर ग्राहक ते पैसे पुन्हा मागण्यास गेला असता मारहाण करण्यात आली. सदर ग्राहकास आणि सोबत असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करण्यात आली. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात बिहार राज्यातून एक उच्च शिक्षित दाम्पत्य देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी सदर दाम्पत्यांनी मंदिर परिसरात चप्पल स्टँड चालक गणेश पाकरे यांच्या चप्पल स्टँडवर आपले चप्पल सोडले. दर्शनानंतर चप्पल घेऊन जात असताना सदर दाम्पत्याने ऑनलाईन पद्धतीने 10 रुपये पाकरे यांना दिले. मात्र याच वेळी सदर दाम्पत्याकडून चुकून 8500 रुपये चा आणखी एक ट्रांजेक्शन Extre money Goes To Footwear Stand Owner झाला. सदर प्रकार दांपत्यास कळताच त्यांनी पाकरे यांच्याकडे विचारणा करत पैसे पुन्हा देण्याची विनंती केली मात्र पैसे देण्याऐवजी चप्पल स्टँड धारकाने वाद घातला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.