Temperature dropped in Nashik : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी किमान तापमानाचा घसरला पारा; 7.8 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद

By

Published : Jan 1, 2023, 11:38 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

thumbnail
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी First day of new year किमान तापमानाचा पारा Minimum temperature mercury घसरल्याने निफाडकरांना गुलाबी थंडीमुळे हुडहुडी भरली आहे. निफाडमध्ये आज अचानक थंडीत वाढ झाल्याने कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील Wheat Research Centre हवामान विभागात 7.8 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. या गुलाबी थंडीपासून उब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहे. या थंडीच्या हंगामात चौथ्यांदा आठ अंश सेल्सियसच्या खाली आल्याची नोंद झाली आहे. minimum temperature dropped in Nashik
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.