Accident on Mumbai Goa highway : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, ट्रकला लागली भीषण आग - accident on Mumbai Goa highway
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथे भीषण अपघात झाला Fatal accident on Mumbai Goa highway. हातखंबा गावातील दर्ग्याजवळ दोन ट्रक एकमेकांवर धडकले. अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागली. त्याचवेळेस तिथे लोकांची गर्दी जमली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीसघटनास्थळी पोहोचले. रत्नागिरी नगरपालिकेचा बंबदेखील घटनास्थळी रवाना झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST