Video मादी कुत्र्याने वाचवला मालकाचा जीव, अस्वलाला असे लावले पळवून.. पहा व्हिडीओ - dog saved life of owner from bear

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 9, 2022, 4:07 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

कांकेर (छत्तीसगड): कांकेरच्या लाल मतवारा गावात डेझी या मादी कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल होत dog saved life of owner from bear आहे. डेझीने अस्वलाने वेढलेल्या तिच्या मालक रोशन साहूचा जीव वाचवला. रोशन साहू आणि अस्वल समोरासमोर आल्याचे सांगितले जात आहे. मालकाच्या जीवाला धोका असल्याने डेझीने पुढाकार घेतला. ती लगेच अस्वलाजवळ पोहोचली आणि अस्वलाला हाकलून देईपर्यंत ती उभी राहिली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरातील लोक डेझीच्या शौर्याचे कौतुक करत आहेत. kanker of chhattisgarh
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.