Dhananjay Munde Baramati Visit एकनाथरावपासून ई आणि देवेंद्रपासून डी म्हणजे हे ईडी सरकार , धनंजय मुंडे यांचा भाजप सरकारवर निशाणा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🎬 Watch Now: Feature Video
Dhananjay Munde Baramati Visit बारामती गेल्या साडेसात वर्ष केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. हे ईडी 'सरकार एकनाथराव पासून... इ आणि देवेंद्र पासून डी असलं, हे योगायोग आहे. हे इनपुस्टमेंट डायरेक्टरचे सरकार आहे का, एकनाथ शिंदे यांचे सरकार आहे. याचा मागील इतिहास पाहिला असता. ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत. Dhananjay Munde Baramati Visit त्या देशाच्या संरक्षणासाठी वापरले जातात. आज ते स्वतःची खुर्ची, स्वतःच्या पक्षाची सत्ता संभाळण्यासाठी व पुन्हा सत्ता आणण्यासाठी वापरल्या जातात हे दुर्दैव आहे. असे म्हणत माजी मंत्री धनंजय मुंडे Former Minister Dhananjay Munde यांनी भाजपवर निशाणा साधला. Dhananjay Munde Baramati Visit मुंडे आज दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना मुंडे म्हणाले की, राज्यातील सरकार हे समन्वयाने एकत्रित आले आहेत. ईडीने एकत्र आणलेत. हे पाहण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST