Dhadpad Mancha: धडपड मंचाची 7 फुटी लक्षवेधी राखी; पहा व्हिडिओ - Dhadpad Mancha 7foot eye catching rakhi
🎬 Watch Now: Feature Video
येवला (नाशिक) - येवले शहरातील मेन रोड येथे धडपड मंचाच्या वतीने रक्षाबंधन सणाची निमित्ताने 7 फुटी राखी लावण्यात आली असून, गेल्या 16 वर्षांपासून धडपड मंचाचे वतीने ही राखी लावण्यात येत असून दरवर्षी वेगवेगळ्या डिझाईन या राखीवर करण्यात येत असतात. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने तिरंगा झेंडा देखील या राखीवर लावण्यात आला आहे. धडपड मंचाची ही मोठी राखी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST